Posts

Showing posts from 2013

खबरदार……

Image
खबरदार…… 

विठ्ठल

Image
रूप तुझे लेकुरवाळे भक्तांमध्ये दुडूदुडू खेळे देवादिंचा देव तू पांडूरंग बाळ गोपाळांमध्ये होई दंग http://dhiruloke.blogspot.in/

जोडीदार

Image
तुमचा जोडीदार तुमच्या  कोणत्या गुणांवर भाळतो  या पेक्षा कोणत्या अवगुणांना  कंटाळतो यावर लक्ष द्या  . . भविष्यात त्या अवगुणांना टाळून  नात्यातील मतभेद दूर करता येतील दुर्गवीर चा धिरु  माझे अंतरंग  http://dhiruloke.blogspot.in/

हळवा थेंब

Image
त्या चिंब पावसाचा मी हळवा थेंब जणू कधी हसवे…… कधी रडवे….… या पावसास काय म्हणू… दुर्गवीर चा धीरु http://dhiruloke.blogspot.in/

Smile Please

Image
लोक सांगतात जर मनापासून डोळे बंद केले तर  तुमच ज्याच्यावर प्रेम आहे  त्याचा चेहरा दिसतो……  म्हणून मी पण काल ट्राय केल…………  .  .  .  .  .  .  .  .  .  .  .  .  .  थेट सकाळीच उठलो ना राव……  दुर्गवीर चा धिरु  माझे अंतरंग  http://dhiruloke.blogspot.in/

आपल बुवा असंच असत

Image
आपल बुवा असंच असत……….  विरोधाला विरोध जीवघेणा  प्रेमाला प्रेम जीवापाड   माझे अंतरंग  दुर्गवीर चा धिरु  http://dhiruloke.blogspot.in/

मराठी ग्राफीटी

Image
आपल्याला होणा-या त्रासापेक्षा  आपल्या माणसांना होणारा त्रास  हा जास्त त्रासदायक असतो http://dhiruloke.blogspot.in/

विश्वास

Image
एखाद्याला मदत करताना  एक विचार कायम मनात ठेवा कि "तो आपल्याला फसवू शकतो"  कारण  जर त्याने फसविले तर  "कमी होते" ते त्यापासून होणारे "दु:ख  जर नाही फसविले तर  "वाढतो" तो "विश्वास"   माझे अंतरंग  दुर्गवीर चा धिरु  http://dhiruloke.blogspot.in/

मदत

Image
गरजवंताच्या असहाय्यतेचा फायदा उठविणे  म्हणजे  मदत नव्हे…  दुर्गवीर चा धिरु   http://dhiruloke.blogspot.in/

खरा मित्र

Image
यश तुमच्याकडे पाठ फिरवून असताना, जो तुमच्या पाठीशी असतो….  तो "खरा मित्र"  दुर्गवीर चा धिरु http://dhiruloke.blogspot.in/

ऐक माझी आर्त हाक….

Image
ऐक माझी आर्त हाक…. ए अगं उठ ना !  झाकलेले डोळे अन मिटलेले ओठ,   पहावत नाहीयत मला, तुझ्या या चेह-यावरचे निर्जीव भाव  सोसवत नाहीयत मला…  ऐक माझी आर्त हाक…. ए अगं उठ ना !  तुझ भांडण हि मान्य,  तुझ रागावण हि मान्य,  पण तुझ हे निपचीत पडणं, पहावत नाहीय मला ऐक माझी आर्त हाक…. ए अगं उठ ना !  ऐक माझी आर्त हाक…. ए अगं उठ ना !!   दुर्गवीर चा धिरु  माझे अंतरंग  http://dhiruloke.blogspot.in/

भगवा....

Image
डोईवर भगवा फेटा अन कपाळी केशरी कोर  पाईक मी या भगव्याचा  ना होई कधी कमजोर दुर्गवीर चा धिरु  माझे अंतरंग  http://dhiruloke.blogspot.in/

माझी माणुसकी....दुनियादारी

Image
माझी माणुसकी जर  दुनियादारी असेल तर … तर हो मी करतो दुनियादारी आणि  आयुष्यभर करत राहणार………….  दुर्गवीर चा धिरु  माझे अंतरंग  http://dhiruloke.blogspot.in/

तो………….

Image
तो………….  तो फक्त उभा राहिला कि सगळे कागदी शेर कानाकोप-यात पळावे……  त्याने Bat उचलावी ती शतक झळकविण्यासाठी अशी भाबडी आशा प्रत्येकाने बाळगावी  ….  त्याने टायमिंग आणि कलाई च्या सहाय्याने असे फटके मारावेत कि गोलंदाजानेहि दाद द्यावी….  विकेट मिळत नाही म्हणून त्याला डिचवायच्या नादात गोलंदाजाने स्वताच हसं करून घ्यावं….  तो नव्वदीत बाद झाला म्हणून लहान थोरांनीही आकांत-तांडव कराव…… तो मैदनात येताना आणि मैदानातून जाताना एकच आवाज यावा…   सचिन……… सचिन ………… सचिन ……….  पण यापुढे कधीच नाही……………………  दुर्गवीर चा धिरु  माझे अंतरंग   http://dhiruloke.blogspot.in/

मोहीम तोरणा ते राजगड भाग - १

Image
मोहीम तोरणा ते राजगड भाग - १  माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त दिवस चालेलेली दुर्गदर्शन मोहीम दि. 2 नोव्हेंबर 2013 ते 4 नोव्हेंबर 2013  ठरल्याप्रमाणे १ नोव्हेंबर रोजी रात्री आम्ही एस टी महामंडळ ने निघणार होतो. कोणी म्हणायचं १००० ची गाडी आहे कोणी म्हणायचं १०:३० ची गाडी पण होती ११:१५ ची ते चालायचं. मी नितीन, प्रशांत, योगेश, राज,  सुरज, प्रीतेश आम्ही "नेहमीप्रमाणे" वेळेपूर्वीच परेल डेपोत हजर झालो. गडावर मशाल पेटवायची त्यासाठी लागणार ऑईल कुणीच आणल नव्हत त्यामुळे डेपोत कुणी ऑईल देत का त्याची विचारपूस मी व प्रशांत बंधुनि सुरु केली. आपला निभाव काही लागत नाही आणि आपल्याला ऑईल काही मिळत नाही अस वाटल्यावर आम्ही परतत होतो तेवढ्यात एका एस टी महामंडळ च्या कर्मचा-याने आम्हाला हाक मारून बोलावले आणि ऑईल सुपूर्द केले नेहमीप्रमाणे आम्हाला या शिवकार्यात आमच्या अडचणीला कोणी न कोणी उभा राहतो याचा पुन्हा प्रत्यय आला.  ऑईल मिळाल्याच्या आनंदात आम्ही आम्ही बाकी दुर्गवीरांच्या सोबत परतलो.  इकडे पाहतो तर काय प्रशांत अधटराव व अनिकेत तमुचे यांचा पत्ता नाही.अखेर प्रशांत अधटराव पोचेल पण आमचे लेट लत

माझ्या आयुष्यातील एक संस्मरणीय दिवस….

Image
माझ्या आयुष्यातील एक संस्मरणीय दिवस…. इतिहासाचे अवघे एक ग्रंथालय माझ्या शेजारी स्थानापन्न होते आणि ओघव वक्तृत्व शैलीने येणा-या प्रत्येक व्यक्तिला मंत्रमुग्ध करून टाकणारे एक अचाट व्यक्तिमत्व…निमित्त होते शिवगौरव महोत्सव - २०१३ (ठाणे) आमच्या दुर्गवीर परिवाराच्या गडसंवर्धन मोहिमांचे छायचित्र प्रदर्शन या कार्यक्रमात होते. आम्हा दुर्गवीरांचे अहोभाग्य हेच कि आमच्या अगदी बाजूलाच श्री आप्पा परब यांचे पुस्तक विक्री केंद्र होते येणा-या शिवप्रेमींना श्री आप्पा परब इतिहास उलगडून सांगत होते. आणि तिथे असणारा प्रत्येकजण मंत्रमुग्ध होत होता. इतिहासाविषयी जाणून घेऊन लिहिणारे खूप लेखक आहेत परंतु इतिहास जगून त्यावर लिखाण करणारे श्री. आप्पा परब…. श्री आप्पा परब म्हणजे ज्ञानाचे एक सर्वोच्च शिखर, जे कितीही सर करा अधिकाधिक तुम्हाला त्यात गुंतवत जाईल.  श्री आप्पा परब एकदा एखाद्या विषयावर बोलायला लागले कि आपण फक्त ऐकत राहायचे.  श्री आप्पा परब म्हणजे ज्ञानाचा एक अखंड झरा कि ज्याला पाझर फुटला कि तो अविरतपणे वाहत असतो. शनिवार अर्धा दिवस आम्ही दुर्गवीर श्री आप्पा परब यांच्या सहवासात होतो. जेव्हा मोगरा फुलत

रणरागीनि....

Image
खबरदार जर उठेल नजर संपशील तू या जागेवर  पाहुनी या रणरागीनि चा अंगार थरथर कापे गनीम क्षणभर  http://dhiruloke.blogspot.in/

हिंदू....

Image
मान हिंदू , अभिमान हिंदू ।।  या देशाची शान हिंदू, ।। भगव्याचा पाईक हिंदू ।। या भगव्यास फडकवे हिंदू ।।  या म्लेच्छाचा काळ हिंदू ।। स्वराज्याचा तारणहार हिंदू ।।  या तलवारीची पात हिंदू ।।  गनिमावर वज्रघात हिंदू ।।  आगीची ललकार हिंदू ।।  वा-याची रफ्तार हिंदू ।।  सागराहून उत्स्फूर्त हिंदू ।।  आभाळाहुनी अफाट हिंदू ।।  दुर्गवीर चा धिरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

पुन्हा हिंदूविरोधी भूमिका........

Image
षंढ, नामर्द, आणि खान्ग्रेसी सरकारची पुन्हा हिंदूविरोधी भूमिका........ सर्वत्र शेअर करा आणि एकत्र या....  सर्व काही भगव्यापायी अस म्हणत सह्याद्री च्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आंदोलन केल त्यांना प्रथम अटक आणि नंतर गडावर भगवा लावण्याची मागणी केली म्हणून समज आपण नक्की कुठे राहतोय. भारतात कि पाकीस्थानात..... खरच आता या भगव्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला हर हर महादेव च्या जयघोषात गनिमावर तुटून पडायला हवे.... इथे गनीम फक्त आपल नामर्द सरकार आहे....  जय शिवराय!!  जय शंभूराजे!!  जय हिंद!!  दुर्गवीर चा धिरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

माझे अंतरंग

Image
दुर्गवीर चा धिरु  http://dhiruloke.blogspot.in/ माझे अंतरंग

तलवार....

Image
म्यान आहे तलवार  पर ना होई लाचार  थरथर कापती लांडगे  जेव्हा ऐकती सिंहाची डरकाळ  दुर्गवीर चा धिरु   

एकाकी.....

Image
माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

एक सच्चा बहादूर:- लाल बहादूर शास्त्री

Image
एक सच्चा बहादूर:- लाल बहादूर शास्त्री  लाल बहादूर शास्त्री एक महान स्वातंत्र्य सैनिक. जय जवान… जय किसान….. चे प्रणेते. जन्म २ ऑक्टो. १९०४. बालपण आणि संपूर्ण आयुष्य अतिशय साधेपणाने  गेले.  ९ जून १९६४ साली ते भारताचे पंतप्रधान झाले. आणि १९६५ चे भारत पाकिस्तान युद्ध त्यांच्या काळात झाले. हे युद्ध अजून काही दिवस चालले असते पाकिस्तान हा देश जगाच्या नकाशावरून संपूर्णपणे नष्ट झाला असता. पुढे विदेश दौ-यावर असताना त्यांचा संशयासपद मृत्यु झाला.  संपूर्ण जगाला त्यांचा मृत्यु हृदयविकाराने झाला असे सांगण्यात आले, परंतु त्यांच्या पत्नी ललिता शास्त्री व मुलगा सुनील शास्त्री यांच्या मतानुसार लाल बहादूर शास्त्रीवर विषप्रयोग झाला होता. यासाठी त्यांच्या स्वयंपाक्याला अटक करण्यात आली परंतु नंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली. ताश्कंद करावर सही कारण लाल बहादूर शास्त्रीना मान्य नव्हत पण त्यांना मजबुरीने त्यावर सही करावी लागली व त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी किंवा सदर बाबतीचा धक्का घेतल्याने त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला असावा. आजपर्यंत भारत सरकार ने सुरक्षेचे कारण देऊन त्या घटनेचा अहवाल जगासम

"काळजी"

Image
स्वताची "काळजी" निदान त्यांच्यासाठी घ्या…… जे तुमची "काळजी" घेतात…  http://dhiruloke.blogspot.in/

चारोळी

Image
माझे अंतरंग

अखेर सत्याचा विजय…

Image
अखेर सत्याचा विजय… काही महिन्यांपूर्वी श्री वसंत ढोबळे यांच्या फेरीवाल्याच्या विरोधातील पोलिस कारवाई दरम्यान एका फेरीवाल्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मॄत्यु झाला त्यास वसंत ढोबळे यांना जबाबदार धरून यांची बदली करण्यात आली होती. परंतु चौकशीअंती श्री ढोबळे यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. एका जबाबदार पोलिस अधिक-याला अश्या पद्धतीने वागणूक मिळते हेच आपले दुर्दैव. दर आये पर दुरुस्त आये यानुसार अखेर वसंत ढोबळे यांना या खोट्या आरोपातून मुक्त करण्यात आले………। आणि अखेर सत्याचाच विजय झाला… याबद्दल कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी श्री वसंत ढोबळे यांचे हार्दिक अभिनंदन जय शिवराय दुर्गवीर चा धिरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

दर्शन शिवजन्मभूमीचे

Image
दर्शन शिवजन्मभूमीचे…  दि. ११/८/२०१३ रोजी  आम्ही दुर्गवीर पुणे येथे एका बैठकीसाठी गेलो होतो.  तसे आम्ही वेळेत   निघालो, पण काही तांत्रिक कारणास्तव आम्ही साधारण ११ ते १२ पर्यंत जुइनगर रेल्वे स्टेशन ला बसून गप्पा मारत होतो ("मह्या" चा "महिमा" बाकी काय).  अगदी पोटभर गप्पा मारून झाल्यावर आमचा "मह्या" प्रकट झाला.  आम्ही दाटीवाटीने गाडीत जागा पटकावली ("व्याकि" ची रिस्क नको म्हणून मी खिडकी पटकावली ) पुढच्या प्रवासाची दिशा ठरली होती प्रथम सचिन जगताप बंधूंच्या घरी विश्राम मग पुढे एक बैठक आटोपून एक गडदर्शन.  तोवर सचिन बंधु फोन करून आम्ही कुठे आहोत याची खात्री करून घेत होतो.  पण आम्ही पहाटे पुण्यात पोचणार होतो त्यामुळे त्यांना आम्ही झोपायचा सल्ला दिला त्यानंतर आम्ही जवळपास सर्वच चिंतनात मग्न झालो. मध्येच एके ठिकाणी काळोखातील फ्राईड राइस खाउन पुढचा प्रवास सुरु झाला. शेवटी एकदाचे पहाटे पहाटे सचिन बंधूंच्या घरी पोचलो.  त्यांच्या एका खोलीत आम्ही सर्व जागा मिळेल तसे आडवे तिडवे झोपी गेलो.  सकाळी ७च्या दरम्यान झोपेतून उठविण्याची प्रक्रिया सुरु झाली.  श्

शंभू राजे

Image
नुकत्याच वाचनात आलेल्या छावा कादंबरीतील शंभू राजेंच्या आयुष्यातील स्वकीयांकडून फसविल्या जाण्याच्या भावनेवर आधारित हे काव्य…(चूक भूल माफ असावी) आयुष्याच्या धनुष्यातून बाण केव्हाच सुटलाय, शब्दांच्या भात्यात फक्त एकटेपणा उरलाय, सुटलेल्या बाणाने लक्ष्याचा वेध केव्हाच घेतलाय, आता परिणामांचा फक्त पर्याय उरलाय. स्वकीयांनी फसविण्याचा मला घाटच घातलाय, गनिमांवरचा वार आज आप्तांवर उगारलाय. आजवर प्रत्येक वार संयमाने घेतलाय, आत्ता मात्र संयमाचा बांध फुटलाय. विश्वासाच्या बळावर नात्यांचा डोंगर रचलाय, विश्वासघाताच्या कंपनाने सारा डोंगर खचलाय दुर्गवीर चा धिरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

हसू आणि आसू @ मोहीम मानगड - भाग १

Image
हसू आणि आसू -  भाग १ दुर्गवीर सोबतची माझी मानगड, खुर्डूगड मोहीम दोन वेगवेगळे अनुभव देणारी ठरली.  संपूर्ण प्रवासात मनमुराद हसविणारे हसरे असे आणि खुर्डूगड च्या जवळ असलेल्या प्राचीन मंदिर व वीरघळीची अवस्था बघून मन पिळवटून टाकणारे असे दुहेरी अनुभव आले . या  लेखात मी मनमुराद हसविणारे अनुभव मांडणार आहे.   खर तर मी ट्रेन ने जाणार होतो पण ऐनवेळी प्रशांत बंधूनी जास्त रिस्क नको म्हणून मला कामावरून थेट दादरला येण्याचे आवाहन केले.  गाववाला असल्याने आवाहनाला प्रतिसाद देत मी दादर ला पोचलो.  तिथे  संतोष दादा, राज दादा, नितीन दादा अगोदर हजर होते. थोड्यावेळात गाडी आली ह्या वेळी गाडी जरा हाय-फाय होती (दिसायलाच हाय-फाय  बर का?). गाडीतून आशिष बंधू, प्रशांत बंधू, निहार बंधू आले.सोबत शिवरायांची सुबक मूर्ती होती.   पुढे प्लान थोडा चेंज झाला आणि प्रशांत बंधू ट्रेन ने जायला निघाले तेव्हा मला हि गाडीत करमत नसल्याने मीहि सोबत गेलो.(इथे गाववाला हा Criteria लागू होत नाही हा!!).   पनवेल ला दिवा रोहा आली तेव्हा अजून एक धक्का बसला. माझ्या माहितीनुसार ट्रेन मधून फक्त अजित दादा येणार होता. पण पाहतो काय!!  

किल्ले सुरगड

Image
किल्ले सुरगड तालुका रोहा, गाव खांब येथे वसलेला एक गड घेरा सुरगड या नावाने ओळखला जातो. रोहा - कोलाड - खांब - वैजनाथ (एस. टी. / सहा आसनी रिक्षा) २० कि.मी. अंतर. पायथ्यापासून अंतर २५० मीटर. मध्यम चढाई श्रेणीचा हा गड. या गडावर चढाई करण्यासाठी खांब गावातून दोन मार्ग आहेत पहिला मार्ग चढताना मध्येच एक दगडी घळ चढून जावे लागते. हि घळ पार करणे थोड कठीण आहे परंतु दोरीच्या साहाय्याने हि घळ पार करता येते. दुसरा मार्ग या घळीच्या सभोवती फेरा मारून गेल्यावर आहे. घळ येण्यापूर्वी डाव्या बाजूला इंजाई देवीचे मंदिर आहे. सध्या इथे मंदिराचे अवशेष व मूर्ती बाकी आहे. घळ पार केल्यावर म्हणजेच दक्षिणेकडून पुढे गेल्यावर गडावर जाण्यापूर्वी वाटेत एक मारुती शिल्प आहे या मारुतीच्या कमरेला खंजीर लावलेला आहे. सध्या या शिल्पाची अवस्था थोडी वाईट आहे. पुढे एक धन्य कोठार आहे. माथ्यावरून उत्तरेकडे गेल्यावर हेमांडपंथी मंदिराचे अवशेष आहेत तिथे पूर्वी तिथे शिवमंदिर होते असे मानले जाते. गडावर किमान १४ टाक्या आहेत संशोधन केल्यास अजूनही टाक्या मिळण्याची शक्यता आहे. वरती एक बुरुज आहे व अरबी व फारसी भाषेतील एक शिलालेख आहे. या शि

सरस……. (गड)

Image
सरस……. (गड) दि. २१. ७ . २०१३ रोजी दुर्गवीरचे अवघे ७ शिलेदार मिळून आम्ही सरसगड (पाली) येथे जायचे ठरविले . सकाळी ६:२०मि. ट्रेन दिवा  स्टेशन येणार होती.  नितीन दादा तर सकाळी ४:३० पासूनच संपर्कात होते. प्रश्नात वाघरे बंधू अनफिट असल्याने त्यांनी माघार घेतली होती.  कोणं कोण येणार याची फार मोठी उत्सुकता होती. राज, सुरज, नितीन हे येणार इतक पक्क होत.  सकाळी समजल "अल्लाउद्दिन चा जीन" (हर्षद मोरे ) येणार आहेत मी आणि हर्षद बंधू दिवा ला भेटलो. बसायला जागा कुठे दिसत नव्हती जरा पुढे गेल्यावर जागा दिसली लगेच तिथे स्थानापन्न झालो पण नशीब खराब आमच गाडी अर्धा तास लेट, मग काय सुरुवात चिंतनाला त्यात समजल आमचे डोंबिवली चे धष्टपुष्ट व्यक्तिमत्व प्रशांत अधटराव बंधू येतायत त्याचं नशीब चांगल गाडी लेट झाली म्हणून मिळाली. मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या नंतर  माझे चिंतन सुरु झाले आणि प्रश्नात व  हर्षद बंदुंचे "निरीक्षण" सुरु झाले. शेवटी गाडी पोचली पनवेल   ला तिथे नितन, राज, सुरज, अजित कोकीतकर बंधू आमच्यात  सामील झाले.  पुढे हर्षद बंधूनी आणलेल्या इडली चटणी वर यतेच्छ ताव मारत गप्पा गोष
Image
एक मोहीम "अवचीत" अशी…………… आज दि. २८/७/२०१३ रोजीची  दुर्गदर्शन मोहीम तशी दुर्गवीर तर्फे अधिकृत मोहीम नव्हती.  अवचीतपणे (अचानकपणे ) मोहीम ठरली ४-५ जाण्यासाठी तयार झाले गाडी तर जाणारच होती मग ठरलं किती वाजता निघायचं आणि कुठे भेटायचं.  शनिवारी संध्याकाळी ठरलं रविवारी सकाळी ५ वाजता सायन ला भेटायचं.  सकाळी मला जरा उशीर झाला पण माझ्यापेक्षा आमच्या स्वप्नील बंधूना उशीर झाल्यामुळे  माझ्या उशीरा जाण्याची फारशी बोंबाबोंब झाली नाही (चक्क मी वेळेत पोचलो उशिरा उठूनसुद्धा ). आम्ही ५:३० पर्यंत निघणार होतो पण आम्ही चक्क ७ वाजता प्रवासाला सुरुवात केली. सुरुवातीला थोड्या गप्पा रंगल्या आणि मग  आम्ही सर्व डोळे मिटून आत्मचिंतनात गुंग झालो.  प्रवास सुरु झाला तो थेट थांबला मेढा गावात तिथून मुख्य रस्त्यावरून पायी प्रवास करत आम्हाला जायचं होत.  मी, सुरज कोकितकर, राज मेस्त्री, सचिन रेडेकर, दुर्गवीरांगना ओजास्विनी पावशे आम्ही सर्व गडाच्या दिशेने निघालो आम्हा ५ जणांपैकी मी व राज दादा फक्त अवचितगड वर येउन गेलो होतो.  राज दादा फार वेळा आला नव्हता त्यामुळे त्याला वाट आठवत नव्हती.  माझा तर आनंदी आनंद

माझे वचन

Image
(आता या प्रेमवीराच लग्न त्या मुलीशी ठरलय... आता लग्नानंतर तो तिला काय काय देणार ते तो सांगतोय या काव्यातून...) माझे वचन लग्न घटिका हि जवळ आली, तसा मनाने मी बावरलोय ग  तुझी आठवण जशी आली  तसा मी सावरलोय ग.. वचन देतो आज तुला प्रेमाने ओंझळ भरेन तुझी, ना आयुष्यात भासणार तुला उणीव कुणा आपल्या माणसाची प्रेम म्हणतात ते देईनच तुला कारण तूच त्याची खरी हक्कदार तुझे स्वप्न काय तू सांग  मला नक्कीच करेन ते मी साकार लग्नाचे हे नाते आपुले अतूट असेल नेहमी  जणू चंद्राला तारे लाभले तशी साथ असेल तुला नेहमी दुर्गवीर चा धीरु  प्रकाशनाचे प्रथम हक्क  http://www.premrang.com/  कडे)  माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/  

प्रेम जिंकल

Image
प्रेमाचे मागणे घातले ती रुसली पण नंतर तिने मागणे मान्य केले आणि त्यावेळी या प्रेम वीराची काय अवस्था होते ती पाहूया...) प्रेम जिंकल आज आकाशहि ठेंगणे वाटे,  सर्व जगाच मी राजा भासे  तुझ्या एका सुंदर होकाराने  सारे जगच सुंदर दिसे  रुसून जेव्हा गेलीस, तेव्हा मन होते थोडे घाबरले, बघून मला जेव्हा हसलीस, तेव्हा कुठे ते सावरले, जिंकलय आज खूप काही आता कशाचीच आशा नाही तुझ्यासोबत आयुष्य जगावे, हिच आता आयुष्याची आस असे. शब्द देतो प्रिये तुला, विश्वास तुझा वाया जाणार नाहि  उरले आयुष्य मी आता, तुझ्याशिवाय जगू शकणार नाही... दुर्गवीर चा धीरु  प्रकाशनाचे प्रथम हक्क  http://www.premrang.com/   कडे)  माझे अंतरंग   http://dhiruloke.blogspot.in/  

शायरी

Image
दुनिया का दस्तूर है ये…………. सब हसते है उनके जाने पर, जो सबको है रुलाते… सब रोते उन के जाने पर, जो सबको है हसाते दुर्गवीर चा धिरु   http://dhiruloke.blogspot.in/

प्रेमाची कबुली

Image
  (दुरूनच आपल्या प्रेयसीला न्याहाळनारा मैत्री तोडेल म्हणून प्रेमाची कबुली न देणारा "तो" आता एकदाच तिला मागण घालतोच तेव्हा आणी त्यानंतर काय होत रे पहा..) प्रेमाची कबुली  गमावेन तुला म्हणून मी  किती स्वतास आवरले पण आज धीर करून मी आज तुला मागणे घातले हसता हसता अचानक तू स्तब्ध तू का झालीस माझ्या चुकीची शिक्षा म्हणून मैत्री का तोडलीस सांग प्रिये काय तुझ्या मनात अबोल्यातिल हा तुझा होकार कि नकार नसेल माझे प्रेम मान्य तर नको तोडू मैत्रीचा आधार प्रिये सहन नाही होत हा तुझा जीवघेणा अबोल संपलोय तुझ्या शिवाय मी हा प्राण कंठाशी आला दुर्गवीर चा धीरु  प्रकाशनाचे प्रथम हक्क  http://www.premrang.com/  कडे) माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

स्त्रियांसाठी उखाणे - 1

Image
भिंतीवर घड्याळ अन घड्याळाला काटे ...... रावांच नाव घेताना,  बाई लाज मला वाटे.. http://dhiruloke.blogspot.in/ http://www.premrang.com/

प्रेमाचा ओलावा

Image
(त्या लांबून पाहणा-या मुलाची त्या मुलीशी मैत्री झालीय पण हा प्रेमवीर सांगायची हिम्मत करू शकत नाही कारण तिला राग आल तर ती मैत्री तोडेल मग त्याची काय अवस्था होतेय ती बघा...) प्रेमाचा ओलावा  तुझे ते मोहक ते मोहक हसणे, करती घायाळ हृदय माझे, क्षणात होते जे माझे, ते क्षणात का होई तुझे भुरभुरती या तुझ्या बटांना, हलकेच मागे करावे म्हणतोय मी, गमावेन तुझी मैत्री म्हणून तसाच मागे सरतोय मी हसून तुझे टाळी देणे, अंग अंग शहारून टाके प्रेमाचे घालावे गा-हाणे तर भीती शब्द गोठवून टाके कधीतरी प्रेम उमजेल तुला, म्हणून मैत्री आपली जगतोय मी, प्रेमाची न सक्ती तुझ्यावर मैत्रीत सतत तुला जपेन मी दुर्गवीर चा धिरु (प्रकाशनाचे प्रथम हक्क http://www.premrang.com/ कडे) माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

ध्यास गडसंवर्धनाचा आणि ध्यास शिक्षणाचा

Image
ध्यास गडसंवर्धनाचा आणि ध्यास शिक्षणाचा   या फोटोत दिसणा-या दोन व्यक्ती आजवरच्या माझ्या आयुष्यातील २ वेगवेगळ्या क्षेत्रातील आदरणीय / आदर्श व्यक्ती.  प्रथम दोन्ही व्यक्तींची ओळख डावीकडील संतोष दादा दुर्गवीर प्रतिष्ठान (परिवार) चे अध्यक्ष पण ते आमच्या सर्व दुर्गवीर आणि वीरांगणांसाठी "संतोष दादा" आणि उजवीकडील श्री.  धन्वी सर  घेरासुरगड च्या पायथ्याशी असलेल्या खांब गावातील "नवजीवन शिक्षण प्रसारक  मंडळाचे श्री रामचंद्र गणपत पोटफोडे (मास्तर) विद्यालय, खांब"  या शाळेतील एक शिक्षक  प्रथम संतोष दादा बद्दल, माझी आणि संतोष दादाची पहिली भेट  २६ फेब्रुवारी २०१२   सुरगड मोहिमेच्या वेळी.  आदल्या रात्री म्हणजे २५ फेब्रुवारी २०१२ रोजी रात्री संतोष दादा मारुती मंदिरात दुस-या दिवशीच्या मोहिमेत काय काय काम करायचं हे सांगत होता.  ते ऐकताना मला स्वताला जाणवत होत कि, बस हेचे ते शिवकार्य  जे आपल्याला आता आयुष्यभर करायचं आहे.  दादाचा एक एक शब्द मी मन लावून ऐकत होतो. त्याच्या बोलण्यात अस कुठे जाणवत नव्हत कि आपल्याला संस्था मोठी करायचीय; त्याच धेय्य स्पष्ट होत "गडसंवर्धन